प्रतिष्ठा न्यूज

खासदार संजयकाका पाटील यांचा विकास कामाचा डंका सुरूच

प्रतिष्ठा न्यूज/ किरण कुंभार
तासगाव : सांगली जिल्ह्यातील अतिवृष्टी झालेल्या भागातील गावांसाठी खासदार संजयकाका पाटील यांनी 2 कोटी 67 लाख रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती युवा नेते मा.श्री.प्रभाकर (बाबा) पाटील यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,सांगली जिल्ह्यातील गतवर्षी नदीकाठावरील गावांमध्ये पुर परिस्थितीने व अतिवृष्टीने  नुकसान झालेल्या गावातील रस्ते व जिल्हा परिषदेच्या शाळांचे खोल्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. सदर रस्त्यांची दुरुस्ती व नवीन बांधकाम करणे तसेच शाळांच्या खोल्यांच्या दुरुस्तीसाठी खासदार संजयकाका पाटील यांच्याकडे तेथील स्थानिक ग्रामस्थांनी निधीची मागणी केली होती. त्या मागणीनुसार खासदार संजयकाका पाटील यांच्या शिफारशीने जिल्हा नियोजन समितीकडुन पाठपुरावा करून 2 कोटी 67 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे सदरच्या निधी मंजुरीसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांचे माध्यमातुन मंजूर असलेली कामे खालील प्रमाणे

*🔹भिलवडी { 60लाख रुपये }*
1) भिलवडी सुखवाडी ग्रा मा २.
*( 20 लाख रुपये )*
2) भिलवडी महावीर नगर रस्ता  ग्रामा 12  *( 20 लाख रुपये )*
3) भिलवडी पानंद रस्ता ग्रा मा 86… *( 20 लाख रूपये )*

*🔹अंकलखोप { 10 लाख }*
अंकलखोप बावच घाट ते सुभाष नगर रस्ता ग्रा मा 14
. *( 10 लाख रुपये )*

*🔹घोगावं  { 11 लाख }*
घोगांव पानंद रस्ता ग्रा मा 75… *( 11 लाख रुपये )*

*🔹खटाव { 20 लाख }*
खटाव माळवाडी रस्ता ग्रा मा 19..
*( 20 लाख रुपये )*

*🔹ब्रम्हनाळ { 10 लाख }*
ब्रम्हनाळ म्हसोबा ते नाईकवडी मळा ग्रा मा 88.
*(10 लाख रुपये )*

*🔹खंडोबाचीवाडी  { 10 लाख }*
प्रजीमा32 ते खंडोबाचीवाडी रस्ता ग्रामा 80 *( 10 लाख रुपये )*

*🔹बुर्ली { 14 लाख }*
1) बुर्ली नलवडे वस्ती रस्ता ग्रा मा 70…. *( 7 लाख रुपये )*
2)नागराळे ते  बुर्ली चौगुले नगर रस्ता ग्रामा 24… *( 7 लाख रुपये )*

🔹 *नांद्रे   { 55 लाख 57 हजार रूपये}*
1) नांद्रे ब्रह्मनाळ रस्ता ग्रामा 6 *( 20 लाख रुपये)*
2) नांद्रे वसगडे रस्ता ग्रामा 7
*( 15 लाख रुपये)*
3) नांद्रे जि प शाळा नंबर 2 ची दुरुस्ती करणे *( 14 लाख रुपये)*
4)नांद्रे जि प शाळा नंबर 1 ची दुरुस्ती करणे *( 6 लाख 57 हजार रुपये)*

🔹 *हरिपूर {75 लाख रूपये }*
हरिपूर जि प शाळा नंबर 1 ची दुरुस्ती करणे *( 75 लाख रुपये)*

🔹 *पदमाळे {16 लाख रूपये }*
जि प शाळा दुरुस्ती करणे *( 16 लाख रुपये)*

🔹 *ढवळी तासगांव* *{20 लाख रुपये}*
ढवळी तासगाव रस्ता ग्रा मा 9
*( 20 लाख रुपये)*

🔹 *भैरववाडी* *{15 लाख रुपये}*
चिंचणी भैरववाडी रस्ता ग्रा मा 232 *(15 लाख रुपये)*

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.