प्रतिष्ठा न्यूज

तासगाव येथे संत गोरोबा काका कुंभार यांची 706 वी पुण्यतिथी उत्साहात साजरी

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव :श्री संत गोराबा कुंभार (इ.स. १२६७ – २० एप्रिल १३१७) हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील मोठे संत होते. ते संत नामदेव महाराज व संत ज्ञानेश्वरांचे समकालीन मानले जातात.संत गोरा कुंभार यांनी अनेक अंभग लिहिले आहेत.श्री गोरा कुंभार हे विठ्ठलाचे मोठे परम भक्त होते. त्यांची आज 706 वी पुण्यतिथी तासगाव सह परिसरात मोठ्या साजरी करण्यात आली.
तासगाव येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर गुरुवार पेठ येथे सकाळी भजनाचे आयोजन केले होते.दुपारी साडेबारा वाजता आरती करून फुले वाहण्यात आली.त्यानंतर समाज बांधवां साठी महाप्रसादाचे आयोजन केले होते.
यावेळी मोठ्या संख्येने कुंभार समाज बांधव,महिला उपस्थित होत्या.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.