प्रतिष्ठा न्यूज

गुलाबराव पाटील संकुलात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

प्रतिष्ठा न्यूज 
सांगली प्रतिनिधी : गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी संस्थेच्या सी. बी. एस. ई. प्रागंणात गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलातील बी.एच.एम.एस. या विभागातील शिक्षकेत्तर कर्मचारी श्री. शरद निळकंठ गिड्डे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत झाले व यानंतर कार्यक्रम संपला.  संस्थेचे संस्थापक चेअरमन पृथ्वीराज पाटील यांनी सर्व अध्यापक वृंदास महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.  या प्रसंगी प्राचार्य डॉ. राजेंद्र मेथे, उपप्राचार्य डॉ. सुहास पाटील, प्राचार्य अभयकुमार गायकवाड, प्राचार्य डॉ. बिभीषन कराळे, कॅम्पस समन्वयक सतिश पाटील, इस्टेट मॅनेजर विलास शेवाळे, शाळा अधिक्षिका ख्रिस्टीना मार्टिन, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होत्या.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.