प्रतिष्ठा न्यूज

सांगली अहिल्यानगर येथील रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचा आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते शुभारंभ

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली अहिल्यानगर प्रभाग क्रमांक 1 मध्ये नगरविकास विभागांतर्गत नागरिक व पदाधिकारी यांच्या मागणीनुसार मंजूर करण्यात आलेले प्रकाशनगर गल्ली नंबर 7 येथील रस्ता कॉंक्रिटीकरण करणे रक्कम रुपये 12 लाख रुपये या विकास कामाचा शुभारंभ आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी पै. सुभाष गडदे, मोहन बापू जाधव, नानासो पवार, ज्ञानदेव पेटकर, संजय पांढरे, नागेश नायकोडी, राजू जाधव, सुहास पुजारी, राजू पुजारी, प्रकाश लवटे, दादासो पाटील, ऋषिकेश माने, निवास लाटे, सिद्धू कांडगावे, संतोष तेली, सुरेश गायकवाड, संपत जाधव, संदिप पवार, संतोष कोळी, प्रसाद पवार, प्रथमेश गडदे, मनोज चव्हाण, किरण कांबळे, सौ.मायाताई गडदे, यशोदाताई गडदे, कमलताई पवार, नर्मदाताई टोणे, पूजा कोळी, लिंबूव्वा पुजारी, वैशालीताई चव्हाण, अनिताताई माघाडे, सौ नायकवडी आदी मान्यवर व भागातील नागरिक उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.