प्रतिष्ठा न्यूज

गुरुपौर्णिमा निमित्ताने येवती येथील नराशाम महाराज मठ संस्थानात 3 जुलै रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
नांदेड : मुखेड तालुक्यातील येवती येथील परमपूज्य सदगुरू गुरुवर्य नराशाम महाराज मठ संस्थान मुखेड येथे दि.3 जुलै 2023 रोज सोमवारी गुरुपौर्णिमा निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम मठाधिपती श्री श्री श्री 108 सदगुरू गुरुवर्य नराशाम महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी पूजाअर्चा व नंतर गुरुमंत्र (गुरु उपदेश ) कार्यक्रम होणार असून दुपारी 2 वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी परिसरातील भाविक भक्त व शिष्यगण यांनी या भक्ती सोहळ्याचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा.
असे आवाहन मठ संस्थान येवतीच्या वतीने करण्यात आले आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.