प्रतिष्ठा न्यूज

परभणी येथे उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त “वृक्षारोपण पंधरावाडा” मोहिमेस उत्साहाने प्रारंभ

प्रतिष्ठा न्यूज/ राजू पवार
परभणी : शेतकरी, दिन दलितांचे कैवारी माजी मुख्यमंत्री ना.उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रेरणा पंधरवडा दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आहे.
   ना.ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने आज मौजे  उमरी (मा.) ता. जि.परभणी येथे शिक्षक सेनेच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
या  कार्यक्रमाला आचार्य सुरेशजी महाराज उमरीकर अ‍ॅडिशनल बी.डी.ओ. श्री बालासाहेब गोरे,शिक्षक सेनेचे जिल्हा अध्यक्ष संतोष गायकवाड, ग्रामविकास अधिकारी मधुकर गोरे ,पंचायत समिती मा.सदस्य शंकर कांबळे गुरुजी, ग्रामपंचायत सदस्य नारायण गोरे,माऊली गोरे, सेवा नि.मुख्याध्यापक दत्तात्रय गायकवाड, बबनराव गोरे,विश्वंभर गोरे, हनुमान गोरे,आणि विद्यार्थि उपस्थित होते..
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.