प्रतिष्ठा न्यूज

शेषीकलाबाई दिगंबर पाटील सिरसाट यांचे निधन

प्रतिष्ठा न्यूज / वसंत सिरसाट

उमरा : लोहा तालुक्यातील उमरा येथील जेष्ठ महिला शेषीकलाबाई दिगंबर पाटील सिरसाट यांचे वयाच्या 85 व्या वर्षी वृद्धापकाळाने दि.19 जुलै 2023 रोजी बुधवारी दुपारी 3:15 वाजता निधन झाले.
त्यांचे पश्चात 3 मुले, 2 मुली, 3 सुना, नातु, पणतू असा मोठा परिवार असुन त्या नांदेड येथील भाग्यनगर पोलीचे ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल- शिवाजी पाटील सिरसाट, लोहा तालुका शिवसेनेचे संघटक- नागोराव पाटील सिरसाट, भुजंगराव पाटील सिरसाट, यांच्या त्या मातोश्री होत.
 ●प्रतिष्ठा न्युज कडुन भावपूर्ण श्रद्धांजली🌹🙏🏻
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.