प्रतिष्ठा न्यूज

मारतळ्याचे- सरपंच बालाजी बिचेवाड यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

प्रतिष्ठा न्यूज / वसंत सिरसाट
उमरा : लोहा तालुक्यातील मारतळा येथील सरपंच-बालाजी बिचेवाड यांनी दि.26 जुलै 2023 रोजी राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. यापूर्वी सरपंच- बालाजी बिचेवाड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते होते.
यावेळी नांदेड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष- भास्कर पाटील जोमेगावकर, लोहा तालुकाध्यक्ष- शरद पाटील पवार, सेवा दलाचे तालुकाध्यक्ष- उद्धव ढेपे,  किशनराव पाटील लोंढे, उत्तम पाटील कापशी, सहकोषाध्यक्ष- विनायक हंबर्डे, अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष- अकबर मौलाना, तालुका सरचिटणीस- मारोती श्रीरामे, कंधार तालुका उपाध्यक्ष- नागोराव मोरे आलेगावकर, राम सोनसळे, सेवानिवृत्त सैनिक- व्यंकटराव घोडके यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.