प्रतिष्ठा न्यूज

नांदेड शिक्षक सेनेच्या वतीने-माजी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त हजारो रोपांचे वृक्षारोपण करून प्रेरणा दिन साजरा

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
नांदेड : शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुखमंत्री- मा.उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यध्यक्ष- ज.मो.अभ्यंकर यांच्या संकल्पनेतून वृक्षारोपण पंधरवाडा (प्रेरणा दिन) ऊपक्रम अंतर्गत नांदेड शिक्षक सेनेच्या वतीने जिल्ह्यातील अनेक शाळा मध्ये दि.26 जुलै 2023 रोजी हजारो रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. त्यात जि.प.प्रा.शाळा पांगरी( लोहा) येथे शिक्षक सेनेचे राज्य उपाध्यक्ष- विठुभाऊ चव्हाण, शा.व्य.समिती अध्यक्ष- भरत पवार, तालुका अध्यक्ष, संभाजी पवार यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक- मारोती बट्टलवाड, पुंडे मॅडम, शा.व्य.समिती सदस्य व शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.
तसेच देगलूर येथील जि.प.हा मुलांचे येथे शिक्षकसेनेच्या वतीने शिक्षकसेनेचे मराठवाडा सचिव- विठ्ठल देशटवार, श्रीरंग बिरादार, जिल्हाउपाध्यक्ष- अविनाश चिद्रावार, गोविंद सुवर्णकार, देशपांडे, वल्लेमवार,सिंगनवाड, मरखेलचे मुख्याध्यापक-  दंडाडे, देशमुख, सह विध्यार्थी व पालक उपस्थित होते.
जि.प.प्रा.दगडगाव,(लोहा) येथे वड, पिंपळ, करंजी, शिससागवान ही झाडे लावण्यात आली. यावेळी शिक्षकसेनेचे राज्यउपाध्यक्ष- विठुभाऊ चव्हाण, जिल्हाध्यक्ष- संतोष अंबुलगेकर, मुख्याध्यापक- अशोक राऊत, श्रीमती एम.एम दांडे, तेलंग एल.जी, कैलासे जी.एस, सोनटक्के बी.एन, पारेकर आर.जी, राठोड व्ही.एस, डोंगरगावकर आर.के, कुंटुरकर मॕडम, नागरगोजे मॕडम, कदम मॕडम व  शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते.
जि.प.प्रा.शाळा बेटसांगवी (लोहा) शाळेचे मुख्याध्यापक- भुरे, सुहास मुळे, बिजलगावे, जाधव, केंद्रे मॕडम, व गावातील ज्येष्ठ नागरिक, पालक व शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते.
तसेच जि.प.प्रा.शा.जवाहर नगर(नांदेड) ब्राम्हणवाडा, मुगट (मुदखेड) जांभळी (भोकर) जिल्हासरचिटणीस- रविद्र बंडेवार, मुख्याध्यापक- सजय पवार , शेषेराव आडे,  सोळंके, मोरे, बळीराम राठोड, आनंद पवार,  मुंगडे सर, महमद खलील सर, कोकणे, राठोड, पाटील मॕडम, केंद्रे मॕडम, दासेवार मॕडम,चालिकवार मॕडम, सोनवळे सर,भोसले मॕडम, मैलापूरे मॕडम, मदने सर,  विजापुरे,बळेगावे, सुर्यवंशी,सह गावातील प्रतिष्ठित नागरिक, पालक, महिला व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.