पिल्लांना दिले जीवदान
प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा : सध्या गगनबावडा परिसरात भरपूर पाऊस आहे. वादळी वारेसुद्धा आहे. प्राणी मित्र मनोज पडवळ नेहमीप्रमाणे शेताकडे चालले होते. त्यांना झाडावरून पडून तीन ते चार पिल्ली जखमी अवस्थेत थडफडत असल्याचे पाहिले. त्याने क्षणाचाही विलंब न लावता. पाणी पाजून प्रथमोपचार करून जीवदान दिले.