प्रतिष्ठा न्यूज

सुचित्रा पडवळ यांची गगनबावडा तालुका राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्ष म्हणून निवड

प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा : सुचित्रा प्रवीण पडवळ यांची गगनबावडा तालुका राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.त्यांना निवडीचे पत्र कोल्हापूर ज़िल्हा राष्ट्रवादी महिला अध्यक्षा अश्विनीताई आ. माने यांनी दिले आहे.
सुचित्रा पडवळ या स्वयं प्रेरणा महिला बहुउद्देशीय सेवा संस्था सांगशी, जागृती महिला ग्राम संघ सांगशी या संस्थाच्या अध्यक्षा असून महिलांच्या अनेक प्रश्नांबाबत त्या आवाज उठवत असतात.राष्ट्रवादी महिला कॉग्रेस पार्टी तालुक्यात अधिकाधिक मजबूत व्हावी. या साठी मी सतत प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.