प्रतिष्ठा न्यूज

केंब्रिज इंटरनॅशनल स्कुलच्या विध्यार्थ्यांची चांद्रयान 3 च्या सुरक्षित लॅंडींगसाठी प्रार्थना!

केंब्रिज इंटरनॅशनल स्कुलच्या विध्यार्थ्यांची चांद्रयान 3 च्या सुरक्षित लॅंडींगसाठी प्रार्थना!

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुल, मिरज येथील केंब्रिज इंटरनॅशनल स्कुलच्या विद्यार्थ्यांनी भारताचा नकाशा तयार करून मध्यभागी चांद्रयान 3 ची प्रतिकृती ठेवली. देशाच्या चांद्रयान 3 च्या सुरक्षित लॅडींगसाठी सर्व विद्यार्थ्यांनी प्रार्थना केली. शिक्षकांनी सॉफ्ट लँडिंग बद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली व सर्वांनी या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार होण्याचे आवाहन केले.
चांद्रयान आज सायंकाळी चंद्रावर लॅडींग करणार असल्याने विद्यार्थ्यांनी त्याच्या सफलतेच्या शुभकामना केल्या. यावेळी कॅम्पस कोऑडीनेटर सतिश पाटील, शाळा अधिक्षीका ख्रिस्टीना मार्टीन, प्रशासक रफिक तांबोळी, उपमुख्याध्यापिका पद्मा सावनुर, सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.