प्रतिष्ठा न्यूज

सावळज येथील सावळसिध्द विकास सोसायटीचे विद्यमान संचालक प्रशांत कुलकर्णी यांना मातृशोक

प्रतिष्ठा न्यूज/ अनिल शिंदे

सावळज : सावळज ता. तासगाव येथील सावळसिद्ध विकास सोसायटीचे संचालक, पत्रकार प्रशांत कुलकर्णी तसेच निलिमा क्लासेसचे श्री प्रसाद कुलकर्णी यांच्या मातोश्री सुलोचना कुलकर्णी यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात त्याना सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.