प्रतिष्ठा न्यूज

कंत्राटी पद्धतीने नोकर भरती, शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र चालवायला देण्यास संभाजी ब्रिगेडचा विरोध

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : राज्यात कंत्राटी पद्धतीने सरकारी नोकर भरती, कंत्राटी शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्र कंत्राटी पद्धतीने चालवायला लोक विघातक निर्णय तात्काळ रद्द करावा. अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली.
यावेळी संभाजी ब्रिगेड महानगराध्यक्ष युवराज शिंदे पूर्वाध्यक्ष राजेंद्र पाटील, महिला जिल्हा आघाडी अध्यक्षा रेखा पाटील, शहराध्यक्षा भारती पाटील,शिक्षक आघाडी अध्यक्षा संगीता पाटील शहर सचिव महेश भंडारे, कार्याध्यक्ष बाळासाहेब पाटील, उपाध्यक्ष नितीन पवार, जिल्हा महिला सचिव ललिता घाडगे, उपाध्यक्ष प्रशांत सूर्यवंशी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.