प्रतिष्ठा न्यूज

सावळज येथील प्रगतशील द्राक्षबागायतदार जयेश उर्फ (काका) उनउने यांचे दुःखद निधन

प्रतिष्ठा न्यूज/ अनिल शिंदे
सावळज : सावळज ता. तासगाव येथील प्रगतशील द्राक्षबागायतदार जयेश दिनकर उनउने यांचे दुःखद निधन झाले,माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर दादा उनउने यांचे ते द्वितीय बंधू होत. त्यांच्या प्रेमळ,व मनमिळाऊ स्वभावामुळे ते सर्व पंचक्रोशीत परिचित होते, त्यांच्या आकस्मिक निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. रक्षाविसर्जन गुरुवार दिनांक ११ रोजी सकाळी नऊ वाजता सावळज येथे होणार आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी,वडील, भाऊ, मुले,असा मोठा परिवार आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.