प्रतिष्ठा न्यूज

अरुण चव्हाण ‘ समाजभूषण ‘ पुरस्काराने सन्मानित

प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा :  ग्रामपंचायत गगनबावड्याचे माजी सरपंच व विद्यमान सदस्य अरुण चव्हाण यांना आपल्या कार्यक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पोलीस टाइम्स, न्यूज २४ व साप्ताहिक न्यू कोल्हापूर टाइम्स च्या वतीने ‘ समाजभूषण २०२२’ या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. त्यांना लवकरच पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.