प्रतिष्ठा न्यूज

श्रीमती सोनियाजी गांधी यांचा कॉंग्रेस कमिटी येथे वाढदिवस साजरा

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : अखिल भारतीय काँग्रेसच्या माजी अध्यक्षा युपीएच्या नेत्या श्रीमती सोनियाजी गांधी यांचा सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस च्या उपाध्यक्ष श्रीमती शैलजाभाभी पाटील यांचे हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा कॉंग्रेसचे सदस्य पी.एल.रजपूत सर, कॉंग्रेस सेवादलाचे अध्यक्ष अजित ढोले, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष देशभुषण पाटील, सांगली जिल्हा युवती काँग्रेसच्या अध्यक्षा गितांजली पाटील, श्वेता पाटील, कांचन खंदारे,प्रतीक्षा काळे,बाबगोंडा पाटील, सुभाष पट्टणशेट्टी, संजय कुलकर्णी,पंडित पवार, भिमराव चौगुले, विश्वास यादव, विठ्ठलराव काळे, विजयराव नवले, पैगंबर शेख, अनिल सुगणनावर, प्रथमेश शेटे आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी हिमाचल प्रदेश येथे काँग्रेसची सत्ता आल्याबद्दल अभिनंदन आता ठराव करण्यात आला हा ठराव विश्वास यादव यांनी मांडला व विठ्ठलराव काळे यांनी त्याला अनुमोदन दिले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.