प्रतिष्ठा न्यूज

परबतराव पाटील शिंदे यांचे निधन

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
उमरा : लोहा तालुक्यातील उमरा येथील जेष्ठ नागरिक व सदन शेतकरी परबतराव माणिकराव पाटील शिंदे (हाळदेकर) यांचे दि. 20 फेब्रुवारी 2023 रोज सोमवारी दुपारी 12 वाजता वयाच्या 80 व्या वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.त्यांच्या पार्थिवावर आजच सायंकाळी 6 वाजता उमरा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
कै.परबतराव पाटील शिंदे हे महानुभव पंथीय धार्मिक वृत्तीचे व अतिशय कष्टाळू शेतकरी होते.
त्यांच्या पश्चात 2 मुले, 3, मुली नातू, पणतू, असा मोठा परिवार असून ते गोपीराव पाटील शिंदे व दत्तराम पाटील शिंदे, यांचे ते वडील होत.
*प्रतिष्ठा न्युज कडुन भावपुर्ण श्रद्धांजली💐
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.