प्रतिष्ठा न्यूज

श्रुती सप्तर्षी माजगावकर हिने प्रज्ञाशोध परीक्षेत राज्यात तिसरी

प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा , ता.१४ : मुक्त सैनिक वसाहत मधील श्रुती सप्तर्षी माजगावकर हिने प्रज्ञाशोध परीक्षेत ९६ टक्के मार्क्स मिळवून राज्यात तिसरा क्रमांक मिळविला. ती वाय. पी. पोवार विद्यामंदिर ची विद्यार्थिनी आहे. तिला मुख्याध्यापक एम. व्ही. शिनगारे व वर्गशिक्षक वंदना चोथे यांचे मार्गदर्शन लाभले. श्रुती हिने गतवर्षीही प्रज्ञाशोध परीक्षेत ९८ टक्के मार्क्स मिळवून राज्यात दुसरा क्रमांक मिळविला होता.

श्रुतीचे आजोबा संभाजी माजगावकर हे महावितरण मध्ये लेखाधिकारी होते. त्यांना विचारले असता ” श्रुती अभ्यासुवृत्तीची असून तिला विचारले असता इयत्ता तिसरी शिकत असलेली श्रुती म्हणते ” मी मोठी अधिकारी बनून देश सेवा करणार असल्याचे सांगताच तिचे कौतुक वाटते.”

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.