प्रतिष्ठा न्यूज

बेंद्री येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अखंड हरिनाम सप्ताह व व्यसनमुक्ती अभियानास प्रारंभ

प्रतिष्ठा न्यूज
तासगाव प्रतिनिधी : व्यासपीठ चालक ह भ प हनुमंत महाराज राठोड आळंदी सह व्यासपीठ चालक ह भ प महादेव जाधव बेंद्री यांच्या सानिध्यात
श्री पोपटराव नारायण साळुंखे यांच्या हस्ते
पारायण मंडळाचे मधुकर पाटील महादेव पाटील श्रीकांत पाटील विजय आवळे शंकर साळुंखे शहाजी पाटील बाळासो जाधव जालिंदर कांबळे कुमार कांबळे उमेश गायकवाड यांच्यासह गावातील प्रमुख आजी-माजी सरपंच उपसरपंच सर्व सदस्य पोलीस पाटील विकास सोसायटीचे चेअरमन व वाय चेअरमन सर्व संचालक सर्व ज्येष्ठ युवक मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या तसेच ह भ प नामदेव पाटील रंजना गावडे नंदकुमार थोरावत विनायक पाटील बाळकृष्ण पाटील संजय पाटील यांची प्रवचनाची सेवा होणार आहे ह भ प चंद्रकांत गायकवाड विनायक चौगुले बाळासो पिसे भरत महाराज सुप्रिया बंडगर राठोड महाराज बबन महाराज यांची कीर्तनाची सेवा होणार आहे तसेच शिरगाव भजनी मंडळ अंबिका एकतारी भजनी मंडळ कवठे एकंद नागनाथ भजनी मंडळ नागाव निमणी ज्ञानेश्वरी एकतारी भजनी मंडळ तासगाव माऊली एकतारी भजनी मंडळ नागाव कवठे बेंद्री व शिवाजीनगर भजनी मंडळ यांचा जागराचा कार्यक्रम होणार आहे अनेक अन्नदाते देणगीदार यांनीही सहभाग नोंदवला आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.