प्रतिष्ठा न्यूज

स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती आमदार सुधीरदादा गाडगीळ जनसंपर्क कार्यालयात साजरी

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती आमदार सुधीरदादा गाडगीळ जनसंपर्क कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी पालकमंत्री डॉ. सुरेशभाऊ खाडे, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर खासदार संजयकाका पाटील आमदार सुधीरदादा गाडगीळ, माजी आमदार दिनकरतात्या पाटील, माजी आमदार नितीनराजे शिंदे, प्रदेश सदस्य नीताताई केळकर, पश्चिम महाराष्ट्र संघटक सरचिटणीस मकरंद देशपांडे, पृथ्वीराज पवार, श्रीकांत शिंदे, प्रकाश बिर्जे, बाबा देसाई, मोहन व्हनखंडे, राजाराम गरुड, नगरसेवक पांडुरंग कोरे, मुन्नाभाई कुरणे, अश्रफ वांकर, अविनाश मोहिते, ज्योतीताई कांबळे, स्मिताताई पवार, अमर पडळकर, शहनवाज सौदागर आदी मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते…

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.