प्रतिष्ठा न्यूज

दुष्काळी भागाच्या विकासासाठी विशाल दादांना साथ द्या : ऐश्वर्याताई प्रतीक पाटील; देशिंग परिसरात प्रचार बैठका

प्रतिष्ठा न्यूज
सांगली : वसंतदादा घराण्याने नेहमीच जनतेच्या विकासासाठी मोलाचे योगदान दिले आहे सकाळी तालुक्यांनाही न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे गेल्या दहा वर्षात दुष्काळी तालुक्यातील जनता पाण्यासाठी कोरफळत आहे या महागाच्या विकासासाठी विशाल दादांना साथ द्यावी असे आवाहन ऐश्वर्याताई प्रतीक पाटील यांनी केले.
सांगली लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विशाल दादा पाटील यांच्या प्रचारार्थ देशिंगे येथील तिलमरवाडी, घोरपडे सरकार मळा, चौगुले, मुळीक, जाधव वस्ती, हरोली येथील जगताप वस्ती,‌ बनेवाडी आदी ठिकाणी  ऐश्वर्याताई पाटील यांनी बैठका घेतल्या.
यावेळी बाजार समितीचे माजी सभापती भारत डुबुले, पोपट जगताप, अलौकिका घोरपडे, दिनकर जाधव, मनोज सदामते, राजू चौगुले, विष्णू जगताप, बाबासाहेब जगताप, शैलजा पाटील, रागिणी पाटील, रेशमा पाटील, संगीता जगताप आदी उपस्थित होत्या.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.