प्रतिष्ठा न्यूज

डॉ.ग गो जाधव महाविद्यालयांमध्ये अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त घरोघरी तिरंगा या मोहिमेत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एन व्ही शहा यांच्या हस्ते ध्वजारोहण

प्रतिष्ठा न्यूज / तुकाराम पडवळ
गगनबावडा : डॉ.ग गो जाधव महाविद्यालयांमध्ये अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त घरोघरी तिरंगा या मोहिमेत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एन व्ही शहा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या कार्यक्रमाकरिता संस्थेचे अध्यक्ष माननीय सतीश देसाई सचिव डॉ विद्या देसाई यांचे मार्गदर्शन लाभले या कार्यक्रमास डॉ एस एस पानारी प्रा ए एस कांबळे प्रा फरास एच एस प्रा डी के पाटील प्रा आर आर सरनोबत प्रा एस एस घाडगे आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.