प्रतिष्ठा न्यूज

हिंदू संघटित झाल्यास तिरुपतीसह अनेक मंदिरे सरकारीकरणातून मुक्त होतील : बी. के. एस्. आर्. अय्यंगार

‘तिरुपती मंदिरातील भ्रष्टाचार आणि अवैध चर्च निर्माण कसे रोखणार?

प्रतिष्ठा न्यूज 

डिजिटल प्रतिनिधी : तिरुपती देवस्थान सरकारच्या नियंत्रणात आल्यावर पूर्वीपासून सरकारसाठीच काम करत आले आहे आणि आताही तेच करत आहेयेथील ऐतिहासिकधार्मिक महत्त्व असलेली तिरुपती देवस्थानानजीक असलेली बांधकामे तोडण्यात आलीयेथील धार्मिक परंपरा बंद करण्याचा प्रयत्न केलासरकार नियंत्रित मंदिर समितीला हिंदूंच्या धार्मिक भावनांशी देणेघेणे नाहीहिंदूंनी आत्मविश्वास न गमावता आपल्या धर्मबांधवांमध्ये जागरूकता निर्माण करायला हवीहिंदूंची मंदिरे ताब्यात घेण्याविषयी विविध न्यायालयांनी हिंदूंच्या बाजूने दिलेल्या निकालांचा हिंदूंनी अभ्यास करायला हवाहिंदू संघटित झाल्यास तिरुपतीसह अनेक मंदिरे सरकारीकरणातून मुक्त होतीलअसे प्रतिपादन पत्रकारसामाजिक कार्यकर्ते तथा माहितीअधिकार कार्यकर्ते श्रीबी.के.एस्.आर्अय्यंगार यांनी केलेहिंदु जनजागृती समिती आयोजित ‘तिरुपती मंदिरातील भ्रष्टाचार आणि अवैध चर्च निर्माण कसे रोखणार ?’ या विषयावरील ‘ऑनलाईन’ विशेष संवादात ते बोलत होते.

     तेलंगणा येथील ‘ख्रिश्चन स्टडीजच्या अध्ययनकर्त्या इस्टर धनराज म्हणाल्या कीतिरुपती देवस्थानात ख्रिस्ती पंथीय व्यक्ती कारभार चालवून अपप्रकार करत आहेतयांना हाकलून द्यायला हवेनियोजनबद्धरित्या हिंदूंच्या देवस्थानात घुसखोरी करत हे हिंदूंची देवस्थाने पोखरत आहेतहे सर्व थांबविण्यासाठी हिंदूंना सतर्क राहून यांच्याकडे लक्ष ठेवण्यासाठी एक समिती स्थापन करायला हवीयासाठी कायदे खूप कडक होणे आवश्यक आहेत आणि संविधानातील काही कलमांमध्येही बदल होणे आवश्यक आहेविविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या संघटित पुढाकाराने या परिस्थितीमध्ये नक्कीच बदल होईलअसा मला विश्वास वाटतोअसेही इस्टर धनराज म्हणाल्या.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.