प्रतिष्ठा न्यूज

प्रा. संजीवनी पाटील यांना ‘नारीशक्ती पुरस्कार २०२२-२३’ ने सन्मानित

प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा : सांगशीचे सुपुत्र आणि अनेक पुरस्कार प्राप्त सम्राट प्रा. सुरेश नारायण पाटील यांच्या सुविद्य पत्नी प्रा. संजीवनी सुरेश पाटील यांना ‘नारीशक्ती पुरस्कार २०२२-२३’ जाहीर झाला आहे. भारती या शासनमान्य संघटनेचा दरवर्षी विशेष काम करणाऱ्या स्त्रीला हा पुरस्कार दिला जातो.
सौ पाटील या वैभववाडी येथील रावराणे महाविद्यालयात सहा. प्राध्यापक म्हणून काम करतात. त्या ग्राहक पंचायत महाराष्ट्र  शाखा वैभववाडी या संस्थेत  सदस्य आहेत.
त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.