प्रतिष्ठा न्यूज

कोयत्याने मारहाण करून मोबाईल व दागिने काढून घेणाऱ्या तीन चोरट्यांना अटक

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : कोयत्याने मारहाण करून मोबाईल व दागिने काढून घेणाऱ्या तीन चोरट्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ३४ हजार रूपयांचे सोने व मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे अशी १) श्रीकृष्ण ऊर्फ गोटया शंकर कलढोणे वय २४ वर्षे सध्या रा. जयभिम कटयाच्या पाठीमागे, इंदिरानगर सांगली मुळ रा. देर्शीग ता. कवठेमहाकांळ जि. सांगली २) विशाल मुरारी निशाद वय २३ वर्षे सध्या रा. ५ वी गल्ली विठ्ठलनगर सांगली मुळ रा. मिर्जापुर पचवेडया शिव मंदिजवळ वार्डनं. २६ गोरखपुर जि. गोरखपुर राज्य उत्तर प्रदेश ३) राकेश शिवलींग हदीमणी वय २४ वर्षे रा. इंदिरानगर झोपडपट्टी सांगली ता. मिरज जि. सांगली.
*गुन्ह्याची थोडक्यात हकीकत अशी*
मा. पोलीस अधिक्षक श्री संदिप घुगे, मा. अपर पोलीस अधिक्षक रितु खोखर, उपविभागिय पोलीस अधिकारी श्री आण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक श्री ईश्वर ओमासे यांचे मार्गदर्शनाखाली विश्रामबाग पोलीस ठाणे सीसीटीएनएस गुरनं. २५०/२०२४ वीएनएस २०२३ चे कलम ३०९ (६).३ (५) मधील यातील अज्ञात आरोपीचा शोध घेत असताना पोकॉ/२३६६ संकेत कानडे, पोकों/२०४२ योगेश पाटील, पोकॉ/५५९ प्रशांत माळी व पोकों / १०१७ देशिंगकर यांना त्यांचे वातमीदाराकडून बातमी ‘मिळाली की, १) श्रीकृष्ण ऊर्फ गोट्या शंकर कलढोणे वय २४ वर्षे सध्या रा. जयभिम कट्याच्या पाठीनागे, इंदिरानगर सांगली मुळ रा. देशींग ता. कवठेमहाकांळ जि. सांगली, २) विशाल मुरारी निशाद यय २३ वर्षे सध्या रा. ५ वी गल्ली विठ्ठलनगर सांगली मुळ रा. मिर्जापुर पचवेडया शिव मंदिजवळ वार्डनं. २६ गोरखपुर जि. गोरखपुर राज्य उत्तर प्रदेश ३) राकेश शिवलींग हदीमणी वय २४ वर्षे रा. इंदिरानगर झोपडपट्टी सांगली ता. मिरज जि. सांगली यांनी सदरचा गुन्हा केला असुन ते उषकाल हॉस्पीटल समोरील मोकळ्या जागेत बसले असल्याचे माहिती मिळालेली आहे. त्या मिळाले माहिती प्रमाणे, त्यास सदर ठिकाणी गुन्हे प्रकटीकरण शाखा विश्रामबाग पो. ठाण्याचे अधिकारी व पोलीस अमंलदार यांनी सापळा लावुन आरोपी १) श्रीकृष्ण ऊर्फ गोटया शंकर कलढोणे वय २४ वर्षे संध्या रा. जयभिम कटयाच्या पाठीमागे, इंदिरानगर सांगली मुळ रा. देशींग ता. कवठेनहाकांक जि. सांगली, २) विशाल मुरारी निशाद वय २३ वर्षे सध्या रा. ५ वी गल्ली विठ्ठलनगर सांगली मुळ रा. मिर्जापुर पचवेडवा शिव मंदिजवळ वार्डनं. २६ गोरखपुर जि. ग्प्रेरखपुर राज्य उत्तर प्रदेश हे दोन आरोपी मिळून आल्याने त्याचेकडे गुन्ह्याचे अनुशग्ग्रंने चौकशी केली असता त्यांनी सदरचा केला हा आरोपी नं.३ राकेश शिवलींग हदीमणी वय २४ वर्षे रा. इंदिरानगर झोपडपट्टी सांगली ता. मिरज जि. सांगली याचेसोबत केला असल्याचे कबुल केले. त्यांना सदर गुन्हयाचे कामी अटक करुन त्यांना विश्वासात घेवुन तपास केला असता त्यांनी सदर गुन्हयातील चोरलेला मुद्देमाल एक सॅमसंग कंपनीचा व विवो कंपनीचा मोबाईल व दोन ग्रॅम वजनाची बाली निवेदन पंचनाम्याने तसेच विश्रामबाग पोलीस ठाणे गुरनं. २५१/२०२४ बीएनएस चे कलम ३०५ मधील आणखीन चोरलेले तीन मोवाईल निवदेन पंनामान्याने काढुन दिलेने जप्त केले आहेत. सदर गुन्ह्याचा अधिक तपास ग्रेड पोलीस उपनिरीक्षक श्री निवास कांबळे हे करीत आहेत.

*कारवाई करणारे अधिकारी व कर्मचारी*
मा. पोलीस अधीक्षक श्री. संदीप घुगे सो, अपर पोलीस अधीक्षक रितु खोखर मॅडम मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. आण्णासाहेब जाधव, याचे मार्गदर्शानाखाली १) मा. पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे, २) ग्रेड पोलीस उप निरीक्षक श्री मारुती साळुंखे, ३) ग्रेड पोलीस उपनिरीक्षक श्री निवास कांबळे ४) पोहेकों / ८३० संदिप स्पळुंखे, ५) पोहेकॉ/६२६ बिरोबा नरळे, ६) पोकों/२३६६ संकेत कानडे, ७) योगेश पाटील पोकों । २०४२, ८) पोकॉ/१०१७ आर्यन देशिंगकर, ९) पोकॉ/५५९ प्रशांत माळी, १०) पोकॉ/८९७ मुलाणी, ११) अतुल खंडागळे पोहेकॉ/१०९५, १२) पोकॉ/६५७ गजानन चव्हाण, १३) पोकॉ/११७६ उमेश कोळेकर, १४) कॅप्टन गुंडवाडे (सायबर), १५) विजय पाटणकर (सायबर)

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.