प्रतिष्ठा न्यूज

पिंपळदरी येथील जेष्ठ महिला तेजाबाई पाटील जाधव यांचे निधन

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
उमरा : – लोहा तालुक्यातील पिंपळदरी येथील जेष्ठ नागरिक तेजाबाई देवराव पाटील जाधव वय 75 वर्षे यांचे आज दि. 26 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी 5:00 वाजता दुःखद निधन झाले असून त्यांच्या पार्थिवावर दि. 27 डिसेंबर रोजी मुळगाव पिंपळदरी येथे दुपारी 2:00 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
कै.तेजाबाई जाधव या धार्मिक व प्रेमळ वृत्तीच्या होत्या. त्यांच्या अचानक जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. यांचे पश्चात- दोन मुले, तीन मुली, सुना, नातू, असा मोठा परिवार आहे. त्या नामदेव पाटील जाधव, माधव पाटील जाधव यांच्या आई तसेच शिवव्याख्याते ह.भ.प इंजि. प्रविण महाराज पिंपळदरीकर यांच्या त्या आजी होत.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.