प्रतिष्ठा न्यूज

संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ सांगलीत संजयनगर येथे ‘नमो संवाद’ संपन्न

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार खासदार संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ सांगली शहरातील संजयनगर येथे ‘नमो संवाद’ साधत कॉर्नर सभा घेण्यात आली.
संजयकाका पाटील यांच्या विजयासाठी विजयासाठी महायुतीतील सर्व घटक पक्ष प्रचाराच्या रिंगणात उतरले आहेत.
नागरिकांशी संवाद साधत महायुतीला प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन भाजपा पश्चिम महाराष्ट्र समन्वयक शेखर इनामदार साहेब यांनी केले.
यावेळी आमदार सुधीरदादा गाडगीळ, माजी आमदार नितीनराजे शिंदे, मुन्ना कुरणे, अविनाश मोहिते, दरिबा बंडगर, श्रीकांत वाघमोडे, सुजित काटे, विलास सर्जे, सूरज पवार, प्रियानंद कांबळे, बाळासाहेब फोंडे, रुपालीताई अडसुळे, प्रियांकाताई बंडगर, कोमलताई चव्हाण, गंगुताई तिडके, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आयेशा भाभी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.