प्रतिष्ठा न्यूज

चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ सांगलीत महाविकास आघाडीचा मेळावा उत्साहात; जयंत पाटील, विश्वजीत कदम, सुमनताई पाटील यांची उपस्थिती

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ सांगली उत्कर्ष हॉल येथे महाविकास आघाडीचा मेळावा पार पडला. त्यामुळे संयुक्त प्रचाराची दिशा ठरविण्यात आली.
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम, सुकुमार कांबळे, आमदार सुमनताई पाटील, आमदार अरुण लाड, शिवसेना उपनेते नितीन बानुगडे पाटील, शारद लाड, सुरेश पाटिल, अनिता सगरे, राष्ट्रवादीचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, शिवसेनेचे सांगली जिल्हा प्रमुख संजयबापू विभुते, बजरंगभाऊ पाटील, अभिजीत हार्गे, संगीता हारगे, मनीषाबाई पाटील,ज्योती आदाटे, राहुल पवार, सागर घोडके, शिवसेना गुंठेवारी समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंदनदादा चव्हाण, बाबासाहेब कोडक, काँग्रेसचे जत तालुकाध्यक्ष सुरेशदादा शिंदे सरकार जत, ताजुद्दीन तांबोळी, नितीन मिरजकर समाजवादीचे नेते, संजय दादा पाटील, विश्वास तात्या पाटील, प्रदीप काका माने, संजय काटे, रावसाहेब पाटील, भारत तात्या पाटील, राजू जानकर, बाळासाहेब पाटील, बाबासाहेब मुळीक यांनी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.