प्रतिष्ठा न्यूज

रंगभूमीवर निष्ठा ठेवून नाट्य पंढरीचा गौरव जपावा : विजयदादा कडणे; रंगभूमी दिन उत्साहात साजरा

प्रतिष्ठा न्यूज 

सांगली प्रतिनिधी दि.5 : रंगभूमीवर निष्ठा ठेवून नाट्य पंढरीचा गौरव जपावा. असे मत विजयदादा कडणे यांनी व्यक्त केले. येथील नाट्य चित्रपट कलाकार तंत्रज्ञ कल्याण ट्रस्ट सांगली. या संस्थेच्या वतीने आयोजित रंगभूमी दिनाच्या निमित्ताने नटराज पूजन व कलाकार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेल्या कलाकार मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी दैवज्ञ भवन येथे आयोजित या कार्यक्रमात सांगलीतील अनेक रंगकर्मी उपस्थित होते. स्वागत संस्थेचे सचिव राजेंद्र पोळ यांनी केले तर आभार सहसचिव प्रशांत जगताप यांनी मानले. याप्रसंगी नृत्यदिग्दर्शक सुमित साळुंखे रंग कर्मी सुहास पाटील रमेश पाटील अनुराधा साळुंखे आणि कलाकार उपस्थित होते या कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलताना ट्रस्टचे अध्यक्ष विजय दादा कडणे यांनी यंदाचे धन्वंतरी पुरस्कार व जीवन रक्षक पुरस्कार याचे वितरण डिसेंबर मध्ये होईल असे जाहीर केले.रंगभूमीवर निष्ठा ठेवून नाट्य पंढरीचा गौरव जपावा. असे मत विजयदादा कडणे यांनी व्यक्त केले. येथील नाट्य चित्रपट कलाकार तंत्रज्ञ कल्याण ट्रस्ट सांगली. या संस्थेच्या वतीने आयोजित रंगभूमी दिनाच्या निमित्ताने नटराज पूजन व कलाकार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेल्या कलाकार मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी दैवज्ञ भवन येथे आयोजित या कार्यक्रमात सांगलीतील अनेक रंगकर्मी उपस्थित होते. स्वागत संस्थेचे सचिव राजेंद्र पोळ यांनी केले तर आभार सहसचिव प्रशांत जगताप यांनी मानले. याप्रसंगी नृत्यदिग्दर्शक सुमित साळुंखे रंग कर्मी सुहास पाटील रमेश पाटील अनुराधा साळुंखे आणि कलाकार उपस्थित होते या कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलताना ट्रस्टचे अध्यक्ष विजय दादा कडणे यांनी यंदाचे धन्वंतरी पुरस्कार व जीवन रक्षक पुरस्कार याचे वितरण डिसेंबर मध्ये होईल असे जाहीर केले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.