प्रतिष्ठा न्यूज

डॉ. दाभोलकर हत्येचा तपास भरकटण्याला त्यांचे कुटुंबीयच जबाबदार ! – श्री. चेतन राजहंस, प्रवक्ता, सनातन संस्था

प्रतिनिधी न्यूज

वेब प्रतिनिधी : अंनिस ट्रस्टमध्येही अनेक खोटे व्यवहार झाले होतेत्यामुळे त्यावर प्रशासक नेमण्याची शिफारस धर्मादाय कार्यालयाने केली होती.  या सर्व प्रकारामुळे अंनिस ट्रस्टवर असणार्‍या अनेक प्रतिष्ठित मान्यवरांची बदनामी झाली होतीजर डॉदाभोलकर यांची हत्या झाली नसती तरआज ते तुरुंगात असतेकारण दाभोलकर यांच्या विरोधात त्यांनी केलेल्या आर्थिक घोटाळ्यांचे आमच्याकडे भक्कम पुरावे होतेमात्र त्या वेळी दुर्दैवाने त्यांची हत्या झालीया आर्थिक घोटाळ्यांतून वा त्यांच्या संघटनेचे नक्षलवाद्यांशी असलेल्या संबंधातूनही त्यांची हत्या झालेली असू शकतेया दिशेने तपास का करण्यात आला नाही असा प्रश्नही श्रीराजहंस यांनी उपस्थित केला.
      जिहादी आतंकवादाचे चित्र सर्वत्र दिसत असतांना कुठे तरी अल्पसंख्यांकांची मतपेटी वाचावीयासाठी तत्कालीन काँग्रेस सरकारने वर्ष 2006 नंतर ‘भगव्या आतंकवादा’चे चित्र निर्माण केलेप्रथम मालेगावमध्ये हिंदूंना गोवण्यात आले. ‘गांधी हत्येनंतर या देशात केवळ दाभोळकरपानसरेकलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्याच हत्या झाल्या आणि त्या हिंदुत्ववाद्यांनीच केल्या’ असा प्रचार अजूनही चालू आहेहा प्रचार आणि चर्चा सुरू ठेवत जिहादी आणि साम्यवादी यांनी देशभर केलेल्या हिंदुत्ववाद्यांच्या हत्यांविषयी पांघरुण घालायचेअसे एक षड्यंत्र देशात सुरू आहेत्यात सनातन संस्थेचा नाहक बळी देण्याचा प्रयत्न चालू आहेअसेही श्रीचेतन राजहंस चर्चासत्राच्या अंती म्हणाले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.