प्रतिष्ठा न्यूज

सावळज येथील वैशाली गुरव यांचे लॉ मध्ये दैदिप्यमान यश, शुभेच्छांचा वर्षाव

प्रतिष्ठा न्यूज/ अनिल शिंदे
सावळज दि.१४ : सावळज येथील सौ.वैशाली संदीप गुरव यांनी एन. एस. सोटी लॉ कॉलेज सांगली येथे प्रथम क्रमांकाने लॉ पदवी मध्ये दैदीप्यमान यश संपादन केल्यामुळे त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
सावळज येथील जेष्ठ निवृत्त शिक्षक व जेष्ठ नागरिक संघटना सावळजचे अध्यक्ष श्री सुभाष गोडबोले यांच्या सुकन्या असून तासगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले श्री संदीप गुरव यांच्या त्या सुविध्य पत्नी आहेत.
त्यांच्या या घवघवीत यशाबद्दल सर्वच स्थरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.