प्रतिष्ठा न्यूज

नांदेड जिल्हा परिषदेच्या नूतन मुख्यकार्यकारी अधिकारी म्हणून : मिनल करनवाल यांची नियुक्ती

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
नांदेड : महाराष्ट्र शासनाने राज्यातील अनेक वरिष्ठ अधिकारी यांच्या बदल्या केल्या असून त्यात नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी- श्रीमती वर्षा ठाकूर- घुगे यांची बदली लातूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी म्हणून झाली असून त्यांच्या जागी नंदुरबार येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी- श्रीमती मिनल करनवाल यांची नांदेड जिल्हा परिषदेच्या नूतन मुख्यकार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.