प्रतिष्ठा न्यूज

परशुराम’ चा विद्यार्थी संग्राम पाटीलचे राज्यस्तरीय यश आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतीय संघात निवड

प्रतिष्ठा नन्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा : गोवा येथे नुकत्याच झालेल्या फिट इंडिया या राज्यस्तरीय स्पर्धेत गगनबावडा येथील परशुराम विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज चा इयत्ता बारावीचा विद्यार्थी संग्राम तानाजी पाटील याने १०० मीटर  मध्ये सिल्व्हर मेडल पटकावले आहे. त्याची नेपाळ येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. संग्राम पाटील हा परशुराम कॉलेज चा एक अष्टपैलू खेळाडू असून त्याला प्राचार्य रंगराव गोसावी व क्रिडा शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.