प्रतिष्ठा न्यूज

आर्य अबॅकस च्या वतीने घेण्यात येणाऱ्या जिल्हास्तरीय अबॅकस स्पर्धा उत्साहात संपन्न

प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे
सांगली : आर्य अबॅकस वेदिक मॅथ्स असोसिएशन सांगली यांच्या वतीने सांगलीवाडी येथील फल्ले मंगल कार्यालय येथे जिल्हास्तरीय अबॅकस स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका तसेच मिरज, कवठेमहांकाळ, आष्टा, तासगाव, पलूस, वाळवा, इस्लामपूर, विटा या तालुक्यातून साधारण ५०० मुलांनी हजेरी लावली होती. या स्पर्धा अत्यंत चुरस व उत्साहाच्या वातावरणात पार पडल्या. यावेळी विविध गटामध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये  निकाल पुढीलप्रमाणे….
ज्युनिअर लेवल :-
भक्ती पाटील (कवलापूर), मनस्वी मगदूम (कवठेएकंद), जैन मुजावर (कवलापुर), आदित्य आवटी (बेडग), ईश्वरी जाधव (बिसूर), तृप्ती शिंदे (पळशी), स्वरांजली कुंभार (कोरेगाव), मृणाली शेटे (बागणी)
मास्टर ज्युनियर लेवल :-
आर्यन संकपाळ (कवलापूर) यश शिंदे (कवलापूर) वेदांत मोरे (आष्टा) स्वरा सुतार (बेळंकी) रिया पाटील (बिसूर) श्रुती पाटील (बागणी) सिद्धराज जाधव (पळशी) तेजल पाटील (मतकुणकी)
पहिली लेवल:-
 प्रणाली भिलवडे (बुधगाव) , असद मुल्ला (बेडग), विराट घोरपडे ( बेडग ), अर्ष वाळंगळी ( बिसुर ) अपूर्वा पाटील (म्हैसाळ)
 दुसरी लेवल :-
मल्हार शेटे (तासगाव) वेदांत मुळे (बेडग) तनुष्का पाटील (नागाव)
तिसरी लेवल :-
वेदांत बुर्ले (कवठेएकंद),आर्या घोरपडे (बेडग) सर्वदा नलावडे (कुमठे)
 चौथी लेवल :-
संचिता माळी (कवलापूर) वरद सावंत (बुधगाव)
सहावी लेवल :-
कार्तिकी पाटील (बिसुर)
        तसेच विजेत्या विद्यार्थ्यांना पुढील मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. त्यामध्ये राजेंद्र पोळ (लेखक व नाट्यकर्मी), सुहास पाटील (सहा. दिग्दर्शक व कलाकार), तानाजीराजे जाधव (अध्यक्ष प्रतिष्ठान फाऊंडेशन सांगली), सुधाकर पाटील ( अध्यक्ष संत ज्ञानेश्वर माऊली चॅरिटेबल ट्रस्ट सांगली), शकुंतला कणसे (निवृत्त मुख्याध्यापिका), मोसमी थोरात ( शिक्षिका), सारिका रोकडे (सामाजिक कार्यकर्त्या ), राहूल कांबळे ( संस्थापक RK स्पोर्ट्स), नागेश माने (उद्योजक), डॉ. संतोष सावंत, प्रकाश पवार ( शिक्षक), ऋग्वेद कुलकर्णी( बॉडी बिल्डर), आकाश कोळी (सॉफ्टवेअर डिझाईनर).
       यावेळी आर्य अबॅकस संस्थेचे संस्थापक अध्यक्ष  विवेक संकपाळ, उपाध्यक्ष योगेश शिणगारे, सचिव अमित पोळ, खजिनदार अर्चना संकपाळ व सर्व शाखांचे शाखाधिकारी उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.