प्रतिष्ठा न्यूज

तासगाव रोटरी क्लबचें 25 व्या वर्षात पदार्पण : उद्या विविध समाज उपयोगी उपक्रमाचें आयोजन

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:रोटरी क्लब ऑफ तासगाव 24 वा वर्धापन दिन आणि 25 व्या वर्षातील पदार्पणा निमित्त शुक्रवार दि. 28 एप्रिल 2023 रोजी विविध समाज उपयोगी उपक्रम राबवित असून त्यांचे तपशील खालीलप्रमाणे
1)सकाळी 8:30 वाजता- शाळा नंबर 2 मध्ये हॅपी स्कुल प्रोजेक्ट्स अंतर्गत led TV प्रदान कार्यक्रम उदघाटन हस्ते- co पृथ्वीराज पाटील साहेब
2) रक्तदान शिबिर- स्थळ- ग्रीन रोटरी सेंटर
वेळ- सकाळी 10:30 ते दुपारी 2:00
3)शाकाहारी पाककृती स्पर्धा- शोध सुगरणीचा
स्थळ- ग्रीन रोटरी सेंटर
वेळ- सकाळी 11:00 ते दुपारी 1:00
4)तासगांव बस स्थानकात कंट्रोल केबिन प्रदान कार्यक्रम
हस्ते- pdg रो रवी धोत्रे, coordinator झोन 7, रोटरी इंटरनॅशनल
वेळ: सायंकाळी 6:30 ते 7:15
5)तासगांव रोटरी क्लब चा वर्धापन दिन कार्यक्रम
सायंकाळी 8:30 वाजता.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.