प्रतिष्ठा न्यूज

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात स्व.वसंतराव नाईक यांना जयंती निमित्त अभिवादन

प्रतिष्ठा न्युज/ राजू पवार
नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील मुख्य प्रशासकीय इमारतीच्या स्वागत कक्षामध्ये दि. १ जुलै रोजी वसंतराव नाईक यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले यांनी माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, विद्यार्थी विकास विभा डॉ. सूर्यप्रकाश जाव, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ.सुर्यप्रकाश जाधव, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ . मल्लिकार्जुन करजगी, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, सहा. कुलसचिव रामदास पैदेवाड यांच्यासह रामदास खोकले, बबन हिंगे, माधव डोईफोडे व विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी यांनी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. भोसले यांनी वसंतराव नाईक यांच्या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.